Posts

Want Motivation ? Revisit Your Past!

Image
And finally, I get the motivation (As well as Time ) to write the blog after 9 months. The last blog was published on the 9th of march. I Remember, the day when I resign from Polybond PVT LTD. This company Taught me lots of things ( Especially How to avoid hard work and focus on smart work) and charge me a fee in the form of lots of sleepless nights, Distance from a loved one ( Not Gf, talking about family), and BURNED SPOT ON BOTH HAND... चलो ये लेणे देणे कि बाते बाद मे करेंगे let's TALK ABOUT MOTIVATION.  A couple of days back I had signed a contract with one of my clients, the next day he called me and told me,"  There is one mistake in Contract". First, I apologised to him for the minor mistake and promised that I will come to his place to give him an updated contract copy. The next day after finishing office work I had a couple of hours so I called him so that I will hand over his contract. Fortunately, he was available and he shared his location. When I reached the

अबब.... पिवळे कलिंगड महाराष्ट्रत!!!!

Image
जर्द हिरवं आणि गोल, आतून रंगला लाल आणि चवीला गोड. भर उन्हाळ्यात शेतकरी ते हायवेला विकत असतात, काही ठिकाणी घरोघरी जाऊन विकत असतात. खाल्ल्यावर उन्हाळ्यात बरचं बर वाटतं. ९७ टक्के पाणी असलेलं हे फळ शरीरात ग्लुकोजची लेव्हल पूर्ण करतं. तर काही काही महाभाग अशा कलिंगडांना व्होडक्याचं इंजेक्शन मारून मस्त कॉकटेल करतात.  पण आता याच लाल आणि रसरशीत दिसणाऱ्या कलिंगडांमध्ये नवीन प्रकार आलायं. पिवळ्या कलिंगडाच. हा इस्त्रायलचा प्रकार असल्याच सांगण्यात येत आहे. हल्लीचा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन प्रयोग करणाऱ्यांतील मानला जातो. आधुनिकतेची जोड देत जगभरातील नवं तंत्रज्ञान स्वीकारत आहे. आणि त्यातून ते शेती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक नवीन प्रयोग केलायं कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कोरहळी गावातल्या बसवराज या तरुणानं. हा तरुण ग्रॅज्युएट आहे. पण नोकरीच्या मागं न लागत त्यानं शेतीचा पर्याय निवडला, सांगितलं जेवढं एखाद्या कंपनीसाठी करणार तेवढंच माझ्या शेतीसाठी केलं तर वर्षाला १० एकर शेती घ्यायला कमी करणार नाही. कष्ट मग काय बसवराज शेतीत घुसले आणि पारंपारिक शेतीला फाटा देऊन आप

#3 TechInfo : इलेक्ट्रिक बाईक ला लायसन्स आणि RC, PUC ची गरज का पडत नाही?

Image
कधी तरी नाक्यावर, चौकात हवालदारानं कशासाठी पण आडवल्यावर पहिला प्रश्न असतोय, लायसन्स दाखव. दुसरा असतोय गाडीची कागदपत्र दाखव. हे दोन्ही क्लिअर असलं तर तिसरा असतो, इन्शुरन्सची, पीयुसीची कागदपत्र दाखव. आता हे पण जर असलं तर मग हेल्मेट, नंबर प्लेट या गोष्टी येतात. थोडक्यात काय. एकदा अडवलं तर कुठल्या तरी गोष्टीत तुम्हाला कात्री लागते हे नक्की . अर्थात या गोष्टी पोलीस मुद्दाम करत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच असतात. मात्र या सगळ्याला अपवाद ठरत आहेत ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कुटर चालवणारे . त्यांना ना कोणी लायसन्स मागताना दिसत, ना कोणी गाडीची कागदपत्र विचारात, ना पीयूसी विचारत. पोलिसांच्या डोळ्यासमोरुन पोरं गाड्या पळवत जातात, पण ते अडवत नाहीत. आणि यात विना हेल्मेट वाली पण असतेत बरं.आता हे कसं काय शक्य आहे ? भारतात सगळ्या गाडयांना कागदपत्र, त्या चालवणाऱ्यांना लायसन्स कम्पल्सरी असेल तर इलेक्ट्रिक बाईकवाले अपवाद का ठरत आहेत ? तर त्याचं कारण सापडतं मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये. "The battery operated vehicle shall not be deemed to be a motor vehicle" म्हणजे काय तर ज्या स्कुटरचा

एक आव्हान : जॉब करते लग्न नको

Image
मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण......  या वर्षी म्हणजेच २०२१ ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय आहे   " आव्हानांची निवड"  #ChooseToChallenge   त्यातीलच एक आव्हान आहे लग्न. आज सुद्धा बऱ्याच गावांमध्ये  मुलींचे  वय १७,१८ होत नाही तर सक्तीने लग्न करून दिल्या जाते. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदरच भावनिक आणि शारीरिक धमकी देऊन त्यांना लग्न करण्यास भाग पडलं जाते. त्याची  चला गावाकडील सोडा आता जे शिकलेले लोक आहे ते सुद्धा काही कमी नाही. महिला सक्षमीकरणच्या नावाखाली मुलींना पदवी पर्यंत शिक्षण दिल जाते व पदवी मिळायच्या अगोदरच &q

मानवतेचा कलंक : काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.

Image
विश्वभरात अपराध हे दररोज घडत असतात. पण जर लैंगिक हिंसाचाराबाबत बोलायचं झालंच, तर या संदर्भात भयंकर अपराध घडल्याची साक्ष इतिहास देतो.हृदयाला चरे पडतील अशीच एक घटना आधुनिक फॉरेंसिक जपान मध्ये १८८८ साली "जुनको फुरुटा" या अवघ्या १६ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत घडली. जपान मध्ये अपराध्यांसाठी कडक कायदेकानुन तर आहेत, पण असे बरेच अपराध पोलिसांच्या अथवा कायद्याचा दृष्टीस पडत नाहीत.जपान मध्ये घडलेल्या अश्याच एक सामुहिक बलात्कार किंवा लैंगिक हिंसाचाराबाबत लिहीतानाच डोकं ठणठणतंय. २५ नोव्हेंबर १८८८ साली सुरु झालेली हि घटना आहे.  जपान मधील सायतामा (Saitama) प्रांतातील मिसाटो (Misato) शहरात जुनको फुरुटा या शाळकरी मुलीसमोर मियानो हिरोशी या मुलाने प्रेमप्रस्ताव ठेवला होता. पण जुनकोने तो प्रस्ताव नाकारला. हाच राग त्या मुलाने डोक्यात धरून आपला एक मित्र शिंजी मिनाटो नोबुहारो याच्या सोबत तिच्या अपहरणाची योजना आखली. जुनको हि शाळा सुटल्यावर फावल्या वेळेत प्लास्टिक मोलडींग फॅक्टरी मध्ये काम करायची. २५ नोव्हेंबर १९८८ रोजी नोकरीहुन दुचाकीवरून घरी येत असताना मिनाटोने तिला दुचाकीवरून खाली पाडले व तेथून पळ

#1 GK : Type of Number Plate In India.

Image
 All of you have seen number of vehicle plates like white, yellow, black and red etc. in cars or other vehicles on the road in your daily life. But by looking at those number plates do you understand that which colour's plate belongs to which officer/authority; if no than this article will help you in this regard 1. Red Color Number Plate: This type of plate is used for the President of India and Governors of various states. In such vehicles, the license number is replaced by the "Emblem of India". It is important to mention here that the number plate of Prime Minister of India’s car is of white color, like a common men's car. 2. Blue number plate: The blue number plate is given to a vehicle that is used by foreign delegates/ambassdors. The number is written on this plate by the white ink. This plate uses code of the country the diplomats belongs to instead of code of the state of India. These types of plates are used by foreign embassies or foreign diplomats. 3. Whit

#2 TechInfo : ड्रायव्हरलेस मेट्रोचं काम कसं चालतं?

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दिल्लीत देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला . देशातील ही पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो 38 किलोमीटर अंतराच्या मजेन्टा लाईनवर धावणार आहे. 390 किलोमीटरवर दिल्लीतील मेट्रोचं जाळं पसरलंय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद अशा शहरांनाही हे जाळं जोडतं. दिल्ली मेट्रो देशातील सर्वात मोठी मेट्रोसेवा आहे. 24 सप्टेंबर 2002 साली शाहदरा ते तीस हजारी स्थानकादरम्यान 8.4 किलोमीटरच्या मार्गावर पहिली मेट्रो धावली. 2002 सालानंतर दिल्ली मेट्रोमध्ये अनेक बदल झाले. ड्रायव्हरलेस मेट्रो आणण्यासाठी मेट्रो रेल्वेज जनरल रुल्स 2020 मध्येही बदल करण्यात आले. यापूर्वी या नियमानुसार चालकाविना मेट्रो चालवण्याची परवानगी नव्हती. डीएमआरसीने(DMRC) दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ट्रेन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजेच ऑपरेशन रुममधून नियंत्रित केल्या जातील. या केंद्राला ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर अर्थात ओसीसी(OCC)  असं म्हटलं जातं. अभियंत्यांचा गट रिअल टाईम ट्रेनच्या वाटचालीवर नियंत्रण ठेवेल. विमानांच्या वाहतुकीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं तशा पद्