Posts

Showing posts with the label #International Women Day

एक आव्हान : जॉब करते लग्न नको

Image
मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण......  या वर्षी म्हणजेच २०२१ ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय आहे   " आव्हानांची निवड"  #ChooseToChallenge   त्यातीलच एक आव्हान आहे लग्न. आज सुद्धा बऱ्याच गावांमध्ये  मुलींचे  वय १७,१८ होत नाही तर सक्तीने लग्न करून दिल्या जाते. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदरच भावनिक आणि शारीरिक धमकी देऊन त्यांना लग्न करण्यास भाग पडलं जाते. त्याची  चला गावाकडील सोडा आता जे शिकलेले लोक आहे ते सुद्धा काही कमी नाही. महिला सक्षमीकरणच्या नावाखाली मुलींना पदवी पर्यंत शिक...